शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

बालिंगा पूल वाहतुकीसाठी सुरु करा, माजी आमदार चंद्रदीप नरकेंनी पालकमंत्र्यांकडे केली मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 12:59 IST

बालिंगा पुलावरून किमान चार चाकी व दुचाकी वाहने सुरू करण्यास परवानगी द्यावी

प्रकाश पाटीलकोपार्डे : बालिंगा पूल धोकादायक असल्याचे कारण देत राष्ट्रीय महामार्ग विभागाने सोमवार (दि.२४)पासून पुलावरुन वाहतूक बंद केली आहे. साबळेवाडी फाटा व नागदेवडी फाटा येथे कडेकोट बंदोबस्त तैनात करून बॅरिकेट्स उभारून वाहतूक साबळेवाडी, खुपिरे, येवलुज, प्रयाग चिखली, आंबेवाडी मार्गे कोल्हापूरकडे वळवली आहे. यामुळे जनतेला मोठा त्रास होत असून या पुलावरील वाहतूक ताबडतोब सुरू करावी अशी मागणी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. आज पालकमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा असल्याने यावर जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. नरके म्हणाले, जिल्ह्याच्या पश्चिम भागातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा राधानगरी, शाहूवाडी या तालुक्यातील दीड दोनशे गावांना बालिंगा पुलावरून वाहतूक बंद केल्याने मोठी गैरसोय होत असून विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, रुग्ण यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. वरणगे पाडळी ते चिखली आंबेवाडी दरम्यान पुराचे पाणी कधीही रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. तशी परिस्थिती बालिंगा पुलावर नाही. यामुळे हा मार्गच लोकांच्या सोयीचा ठरणारा आहे.यामुळे बालिंगा पुलावरून किमान चार चाकी व दुचाकी वाहने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. आज पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर दौऱ्यावर येत असून परिस्थितीचा आढावा घेऊन मार्ग काढू असे आश्वासन दिल्याचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी