शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बालिंगा पंपिंग स्टेशन येथे स्थायी समिती सभापतींचे ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 16:26 IST

गेल्या तीन दिवसांपासून शहरात सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नाही. याचे कारण महापालिका प्रशासनाकडून बालिंगा पंपिंग स्टेशन येथील बिघाडाचे सांगितले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह नगरसेवकांनी बालिंगा पंपिंग स्टेशन येथे जाऊन ठाण मांडले. जोपर्यंत बिघाड दुरुस्त होत नाही, तोपर्यंत माघारी न फिरण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. ते या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत थांबून होते.

ठळक मुद्देबिघाड दुरुस्त झाल्याशिवाय मागे न फिरण्याचा निर्धार तीन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नगरसेवकांचा पवित्रा

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून शहरात सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नाही. याचे कारण महापालिका प्रशासनाकडून बालिंगा पंपिंग स्टेशन येथील बिघाडाचे सांगितले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह नगरसेवकांनी बालिंगा पंपिंग स्टेशन येथे जाऊन ठाण मांडले. जोपर्यंत बिघाड दुरुस्त होत नाही, तोपर्यंत माघारी न फिरण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. ते या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत थांबून होते.बालिंगा पंपिंग स्टेशन येथील मशिनरी वारंवार खराब होत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये चार वेळा या मशिनरीमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद होऊन परिणामी नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे.

शुक्रवारीही मशिनरीमध्ये पुन्हा बिघाड झाल्याने संतप्त झालेले स्थायी समितीचे सभापती देशमुख हे रात्री साडेदहाच्या सुमारास नगरसेवकांसह पंपिंग स्टेशन येथे गेले. त्यांनी या ठिकाणी ठाण मांडले. जोपर्यंत मशिनरीमधील बिघाड दुरुस्त होत नाही, तोपर्यंत माघारी न फिरण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी परिवहन समितीचे सभापती अभिजित चव्हाण, नगरसेविका वनिता देठे, दीपा मगदूम, शिवानंद बनछोडे, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीkolhapurकोल्हापूर