शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. कामगार संघटनेची आक्रोश आंदोलनाद्वारे साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 18:32 IST

staetransport, kolhapurnews, morcha थकीत वेतनासह कोरोनामुळे मृत झालेल्या कामागरांना पन्नास लाखांची मदत त्वरित द्या यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या शिवाजी पार्कातील वटेश्वर मंदिरासमोरील कार्यालयाबाहेर आक्रोश आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देएस.टी. कामगार संघटनेची आक्रोश आंदोलनाद्वारे साद थकीत वेतनासह विमा कवच मदत त्वरित द्या

कोल्हापूर : थकीत वेतनासह कोरोनामुळे मृत झालेल्या कामागरांना पन्नास लाखांची मदत त्वरित द्या यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या शिवाजी पार्कातील वटेश्वर मंदिरासमोरील कार्यालयाबाहेर आक्रोश आंदोलन करण्यात आले.राज्यातील सर्व एस.टी.कामगारांना तीन महिन्यांपेक्षा अधिकचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. यासह कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना पन्नास लाखांची मदत मिळालेली नाही. सक्तीची अर्जित २० दिवसांची रजा रद्द केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना करार फरक रक्कम व शिल्लक रजेचा पगार २०१६ पासून मिळालेला नाही.तो मिळावा. मासिकसह वैद्यकीय बिले दोन वर्षे मिळालेली नाहीत. ती मिळावीत. याकरिता संघटनेच्या केंद्रीय आदेशानुसार राज्यभरात हे आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर विभागातही आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात कोल्हापूरसह संभाजीनगर, कागल, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, कुरुंदवाड, गारगोटी, राधानगरी, गगनबावडा, मलकापूर, इचलकरंजी,विभागीय कार्यशाळा, गोकुळ शिरगाव टायर प्लांट, आदी ठिकाणचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 

टॅग्स :state transportएसटीMorchaमोर्चाkolhapurकोल्हापूर