शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'सक्षम'च्या ब्रेल वाचन-लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 17:41 IST

अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीचा विसर पडू नये म्हणून सक्षम या संस्थेने  ब्रेल लिपीतील वाचन-लेखन स्पर्धा घेतली.  मोबाईलच्या युगात आता अंधजनही ब्रेल भाषेची कला विसरत चालले आहेत. ही लिपी पूर्णत: लयाला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच ही कला जोपासण्याच्या हेतूने सक्षम (समता क्षमताधिष्ठित एवं विकास अनुसंधान) या संस्थेच्या कोल्हापूरातील शाखेमार्फत येथील नूतन मराठी विद्यालयामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.

ठळक मुद्दे'सक्षम'च्या ब्रेल वाचन-लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादलुई ब्रेल यांचेवर सादर केली कविता

कोल्हापूर :  अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीचा विसर पडू नये म्हणून सक्षम या संस्थेने  ब्रेल लिपीतील वाचन-लेखन स्पर्धा घेतली.  मोबाईलच्या युगात आता अंधजनही ब्रेल भाषेची कला विसरत चालले आहेत. ही लिपी पूर्णत: लयाला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच ही कला जोपासण्याच्या हेतूने सक्षम (समता क्षमताधिष्ठित एवं विकास अनुसंधान) या संस्थेच्या कोल्हापूरातील शाखेमार्फत येथील नूतन मराठी विद्यालयामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.अंध शाळेचे निवृत्त शिक्षक वसंत सुतार, विकास हायस्कूलचे विशेष शिक्षक अजय वणकुद्रे आणि सक्षमचे अध्यक्ष गिरीश करडे यांच्या हस्ते लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी गौतम कांबळे या शिक्षकांनी लुई ब्रेल यांचेवर कविता सादर केली. ब्रेल लेखन-वाचन स्पधेर्साठी जेष्ठ साहित्यिक सुधा मूर्ति यांच्या 'गोष्टी माणसांच्या' हे ब्रेल लिपितील पुस्तक निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी या पुस्तकातील निवडक गोष्टींचे उतारे निवडण्यात आले होते. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा दोन गटात पार पडली.कोल्हापूरातील विविध शाळांमधील ४२ अंध स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. सक्षमच्या सारिका करडे, स्वाती करकरे, ज्योती मणियार, प्राजक्ता गवंडी, विनोद ओसवाल यांनी यासाठी परिश्रम घेतले. सक्षमच्या उपाध्यक्षा डॉ शुभांगी खारकांडे यांनी आभार मानले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर