शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jain Monk Tarun Sagar : राष्ट्रसंत तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 16:23 IST

राष्ट्रसंत तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध होते. ‘लोकमत’मध्ये चातुर्मास कालावधीत महाराजांचे प्रवचन व विचारांचा सार असलेल्या लेखन सदराची ‘तरुणवाणी’ पुस्तिका काढण्यात आली.

ठळक मुद्देतरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध ‘तरुणवाणी’ पुस्तिकेचे प्रकाशन

कोल्हापूर : राष्ट्रसंत तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध होते.सांसारिक व्यक्तींमध्येही आपल्या कडव्या प्रवचनांद्वारे अंजन घालणारे राष्ट्रसंत तरुणसागर  महाराजांच्या प्रवचनांचे आयोजन केले जात होते.  चातुर्मासाच्या सुरुवातीला भव्य मांडवात मोठा धार्मिक उत्सव साजरा झाला. त्यानंतर दर रविवारी सकाळी नऊ ते दहाया वेळेत महाराज उपस्थित श्रावक-श्राविकांना मार्गदर्शन करीत.तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध होते. ‘लोकमत’चे करण दर्डा यांनी कोल्हापुरात तरुणसागर महाराजांचे आशीर्वाद घेतले होते. ‘लोकमत’मध्ये चातुर्मास कालावधीत महाराजांचे प्रवचन व विचारांचा सार असलेल्या तरुणवाणीचे लेखन जैन विद्या शोध संस्थानच्या प्रमुख डॉ. सुषमा रोटे यांनी केले.

या लेखन सदराची ‘लोकमत’च्यावतीने ‘तरुणवाणी’ पुस्तिका काढण्यात आली. तिचे १८ नोव्हेंबर २००७ रोजी तरुणसागर महाराजांच्या हस्ते प्रकाशन झाले. या पुस्तिकेच्या जवळपास तीन लाख प्रती ‘लोकमत’च्या वतीने प्रकाशित करण्यात आल्या होत्या. 

तरुणवाणीच्या निमित्ताने मला तरुणसागर महाराजांचे आर्शिवाद लाभले. मी या लेखनाबद्दल स्वत:ला धन्य समजते. तुम्ही जैन धर्माच्या प्रचाराचे काम करत आहात, असेच अखंड लिहित रहा असे अर्शिवचन त्यांनी दिले.डॉ. सुषमा रोटे

एका संताने आमच्या घरात पाच महिने वास्तव्य करणे, आम्हाला त्यांची सेवा करता येणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या काळात आमचे घर देवत्व, भक्ती आणि अलौकित शांतीने भारलेले होते.स्वाती शेटे 

 

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागरkolhapurकोल्हापूरLokmatलोकमत