शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या अभ्यासासाठी विशेष समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 02:27 IST

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या मानवनिर्मित अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही.

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या मानवनिर्मित अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे येत्या आठ तारखेपासून सुरू होणा-या किरणोत्सवापूर्वी शक्य तितके अडथळे दूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. किरणोत्सवाचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.जाधव म्हणाले, यापूर्वी ‘केआयटी’चे प्रा. किशोर हिरासकर, विवेकानंद महाविद्यालयाचे मिलिंद कारंजकर यांच्यासह विविध अभ्यासकांनी किरणोत्सवात येणा-या अडथळ्यांचा अभ्यास केला आहे. किरणोत्सवासाठी महाद्वार ते संध्यामठ आणि रंकाळ्याचा पुढील काही भाग ‘नो डेव्हलपमेंट झोन’ म्हणून जाहीर करावा लागणार आहे. त्याचा डिजिटल नकाशाच्या आधारे अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर