शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात रात्री १२च्या ठोक्याला साऊंडचा ठेका बंद म्हणजे बंदच, जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 11:53 IST

सर्वच मूर्तींचे विसर्जन इराणी खणीतच

कोल्हापूर : अनंत चतुर्दशीनिमित्त उद्या गुरुवारी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टीम रात्री १२ वाजता बंद म्हणजे बंदच केले जातील. मूर्तींचे विसर्जन इराणी खणीतच केले जाईल, त्यादृष्टीनेच विसर्जन मिरवणुकीचा मार्ग राहील. महापालिका, पोलिस प्रशासनाने मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करावे, अशी सूचना मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली.अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिक्के यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक, महापालिकेच्या विभागीय कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, मिरवणूक मार्गावरील रस्त्यांमधील खड्डे भरून घेण्यात येत आहेत. पोलिस निरीक्षकांनी भागातील मंडळांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवाव्यात. मिरवणूक संपेपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात असेल.

इराणी खणीचा कायमस्वरूपी विकासदरवर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी इराणी खण परिसरात स्वच्छता, सपाटीकरण, परिसर बंदिस्त करणे अशा अनेक कामांसाठी मोठी यंत्रणा लावावी लागते. त्याऐवजी परिसराच्या कायमस्वरूपी विकासाचा आराखडा महापालिकेने सादर करावा, जिल्हा नियोजन समितीपुढे तो ठेवला जाईल, अशी सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी केली.

भूमिगत विद्युत वाहिन्याअंबाबाई मंदिर बाह्य परिसर, महाद्वार रोड येथे भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे विसर्जन मिरवणूक मार्गावरील भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी प्रस्ताव द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्हा नियोजन समितीतून त्यासाठी निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

गणेश मंडळांनी आपली मिरवणूक रेंगाळू देऊ नये. दिलेल्या निकषानुसार वाहनांवर कमीत कमी साऊंड सिस्टीम व अन्य साहित्यांचा वापर करावा. पोलिसांच्या सूचनांचे पालन करून उत्सवाचा आनंद घ्यावा. - राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

 

अशी असेल व्यवस्था

  • मिरवणूक मार्गावर ६६ सीसीटीव्हींचा वॉच
  • ठिकठिकाणी दामिनी पथक, वैद्यकीय पथके
  • पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची सोय
  • धोकादायक १३ इमारतींना सुरक्षित शेड
  • हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनी नागरिकांसाठी स्वच्छतागृहे खुली ठेवावीत
टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव