शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोविड वार्डवर हल्ला रुग्णवाहिका जाळल्या प्रकरणी इतके जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 13:39 IST

बेळगाव जिल्हा रुग्णालयासमोर जमावाने रुग्ण वाहिका पेटवून समोर थांबलेल्या कारची मोडतोड आणि बिम्स इस्पितळावर दगडफेक करून कोविड वार्ड वर हल्ला केल्या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला आहे. ए पी एम सी पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देकोविड वार्डवर हल्ला रुग्णवाहिका जाळल्या प्रकरणी इतके जण ताब्यातबेळगाव पोलिसांकडून कारवाईस प्रारंभ

बेळगाव -जिल्हा रुग्णालयासमोर जमावाने रुग्ण वाहिका पेटवून समोर थांबलेल्या कारची मोडतोड आणि बिम्स इस्पितळावर दगडफेक करून कोविड वार्ड वर हल्ला केल्या प्रकरणी बेळगावपोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला आहे. ए पी एम सी पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली आहे.बुधवारी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान हा प्रकार घडला होता त्या नंतर लागलीच जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी बिम्स इस्पितळाला भेट देऊन पहाणी केली होती व शासकीय मालमत्तेचे नुकसान केलेल्यांची गय केली जाणार नाही कठोर कारवाईचा इशारा दिला होता.काल रात्री जमावाने केलेल्या हल्ल्यात एकूण पाच जण जखमी झाले असून एक रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली आहे तर दगडफेकीत पोलीस वाहनांसह पाच वाहनांचे नुकसान झाले आहे.घटनास्थळी दाखल झालेल्या ए पी एम सी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून चौकशीस प्रारंभ केला आहे.रात्रभर ए पी एम सी पोलिसांनी हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे अनेक जणांना ताब्यात घेण्यात येत आहे.प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांना मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पां यांनी घटनेचा अहवाल देण्याची सूचना केली होती त्या नुसार प्रादेशिक आयुक्तांनी रात्रीच बिम्स अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे सर्व माहिती घेतली आहे.पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रीच बिम्सला भेट देत डॉक्टर आणि नर्सचे चर्चा करत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला होता.बिम्स आणि जिल्हा रुग्णालय परिसरात 144 कलम लागू करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbelgaonबेळगावKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस