शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या हेडलाईटमधून बाहेर आला नाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 18:20 IST

गतिरोधकावरून जाताना दुचाकीला हादरा बसताच तिच्या हेडलाईटच्या भागातून चक्क नाग बाहेर आला. नाग दिसताच चालकाने धावत्या दुचाकीवरून बाजूला उडी घेत आपला जीव वाचविला.

ठळक मुद्देऐतवडे खुर्दच्या राहुल पाटील यांच्याबाबत घडला प्रकार वाहन सोडून वाचविला जीव

कोल्हापूर : गतिरोधकावरून जाताना दुचाकीला हादरा बसताच तिच्या हेडलाईटच्या भागातून चक्क नाग बाहेर आला. नाग दिसताच चालकाने धावत्या दुचाकीवरून बाजूला उडी घेत आपला जीव वाचविला.

ऐतवडे खुर्द (जि. सांगली) येथील राहुल पाटील यांच्याबाबत मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापुरातील महावीर कॉलेज परिसरातील चौकात हा प्रकार घडला. कोल्हापुरात नोकरीला असलेले राहुल पाटील हे दुपारी दीडच्या सुमारास ऐतवडे खुर्द येथून दुचाकी घेऊन निघाले.

महावीर कॉलेजसमोरील चौकातील गतिरोधकावरून ते जाताना दुचाकीला हादरा बसताच हेडलाईटमधून नाग बाहेर येऊन तो राहुल यांच्या पायाच्या दिशेने जाऊ लागला. तो चावा घेईल या भीतीने त्यांनी पटकन धावती दुचाकी सोडून बाजूला उडी घेत स्वत:चा जीव वाचविला. दरम्यान, गतिरोधकावरून पुढे येताच गाडीवर समोर अचानक नाग येताच घाबरलो आणि बाजूला उडी घेतली. त्यामुळे जीव वाचला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने नागाला बाहेर काढले असल्याचे राहुल यांनी सांगितले.

टॅग्स :snakeसापkolhapurकोल्हापूर