शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ स्वरूपाच्या त्रुटीवगळता परीक्षा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 14:48 IST

Shivaji University, online, exam, kolhapurnews शिवाजी विद्यापीठाच्या विविध शाखेच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षेच्या गुरुवारी तिसऱ्या दिवशी किरकोळ त्रुटीवगळता परीक्षा सुरळीत पार पडल्या. बी.पी.एड्‌. मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून, तर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना लॉगआऊटला सामोरे जावे लागले. त्यात ४४ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, तर ८ हजार ३४९ जणांनी ऑफलाईन परीक्षा दिली.

ठळक मुद्देकिरकोळ स्वरूपाच्या त्रुटीवगळता परीक्षा सुरळीतऑनलाईन ४४ हजार, तर ऑफलाईन पद्धतीने ८ हजार ३४९ जणांनी दिली परीक्षा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध शाखेच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षेच्या गुरुवारी तिसऱ्या दिवशी किरकोळ त्रुटीवगळता परीक्षा सुरळीत पार पडल्या. बी.पी.एड्‌. मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून, तर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना लॉगआऊटला सामोरे जावे लागले. त्यात ४४ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, तर ८ हजार ३४९ जणांनी ऑफलाईन परीक्षा दिली.सकाळच्या पहिल्या सत्रात ११ ते १२ या कालावधीत बी.ई., एम.एम.स्सी, बी.एस्सी, एम.एसडब्ल्यू, बी.व्होक, एम.बी.एम., तर दुसऱ्या सत्रात एम.पी.डीय, बी.टेक, बी.फार्म, एम.एमस्सी, एम.बी.ए, बी.ए, बीसीए, बीबीए, बी.कॉम., तर तिसऱ्या सत्रात बी.टेक्स, बी.फार्म, एम.एड या अभ्यासक्रमाच्या परीक्षा झाल्या. या परीक्षांसाठी एकूण ४५ हजार १४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४४ हजार १३३ जणांनी ऑनलाईन पद्धतीने, तर १ हजार ७ विद्यार्थी गैरहजर राहिले. ऑफलाईन पद्धतीने ८ हजार ३४९ जणांनी परीक्षा दिली.सकाळच्या सत्रात बी.ई. सिव्हीलच्या पेपर दरम्यान लॉगआऊट होऊ लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यांच्याकरीता पेपरची वेळ वाढवून देण्यात आली. एम.पीएड्‌.च्या पेपरदरम्यान मराठी भाषेऐवजी इंग्रजी भाषेतील पेपर पुरविण्यात आले. या दोन्ही त्रुटींचे विद्यापीठ प्रशासनातर्फे तत्काळ निराकरण करण्यात आले.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठonlineऑनलाइनexamपरीक्षाkolhapurकोल्हापूर