शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शाहुवाडीतील खोतवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन, दुचाकीस्वारावर घातली झडप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 11:12 IST

घाट परिसरात बिबट्याच्या दर्शनाने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बांबवडे : पिशवी पैकी खोतवाडी ता. शाहुवाडी येथील घाट परिसरात बिबट्याच्या दर्शनाने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री कोल्हापूरहुन खिंडीमार्गे प्रवास करणाऱ्या लोकांना बिबट्या दिसला. गाडीच्या प्रकाशामुळे गाडीच्या दिशेला झेप घेण्याचा प्रयत्न करत असल्याने लोकांमध्ये मोठी भिती पसरली आहे. 

कोल्हापूरला असलेले कामगार रात्री आठच्या दरम्यान घरी येत असताना त्यांना या बिबट्याचे दर्शन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या मार्गावर प्रवास करणाऱ्या अन्य लोकांना त्याच ठिकाणी  बिबट्या दिसला. सलग दोन दिवस बिबट्याचे दर्शन लोकांना घडत आहे. शनिवारी संध्याकाळी याचदरम्यान बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे या मार्गावर या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी लोकांकडून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्या