शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

श्री क्षेत्र आडी येथे श्रीदत्तजन्मसोहळा साधेपणाने सम्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 16:16 IST

Datta Jayanti Aadi Kolhapur- श्री क्षेत्र आडी येथील श्रीदत्त देवस्थान मठात सायं. ५ वाजून ५ मिनिटांनी श्रीदत्तजन्मसोहळा अत्यंत साधेपणाने सम्पन्न झाला.

ठळक मुद्देश्री क्षेत्र आडी येथे श्रीदत्तजन्मसोहळा साधेपणाने सम्पन्न

बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : कोरोना महामारीमुळे अनेकांच्या जीवनात आर्थिक संकट उद्भवले आहे. त्या अनुषंगाने इतरही काही संकटे उद्भवली आहेत. त्या सर्व संकटांवर जय मिळविण्याचा दृढ संकल्प श्रीदत्त जयंतीच्या निमित्ताने करावा. जयन्ती म्हणजे जय मिळविणारी. जयन्ती म्हणजे जय प्रदान करणारी. श्रीदत्तजयंती ही सर्वांच्या जीवनात जय मिळवून देणारी ठरावी, असे विचार परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने व्यक्त केले.श्री क्षेत्र आडी येथील श्रीदत्त देवस्थान मठात सायं. ५ वाजून ५ मिनिटांनी श्रीदत्तजन्मसोहळा अत्यंत साधेपणाने सम्पन्न झाला. यावेळी प. पू. परमात्मराज महाराज यांनी सांगितले की, "दृढसंकल्पाने असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होऊन जातात. त्यामुळे आर्थिक संकटाने किंवा दुसर्‍या कोणत्याही संकटांनी खचून न जाता त्या संकटांवर जय मिळवणारच, असा प्रबळ आशावाद व प्रबळ प्रयत्नवाद उराशी बाळगणे गरजेचे आहे. २०२० साली तीव्र वेगाने आलेल्या संकटांना नामशेष करण्यासाठी आता २०२१ साली जास्त तीव्र वेगाने झटले पाहिजे. संकटांवर जय मिळवलाच पाहिजे.जयन्ती शब्दाचा रूढार्थ व ध्वनितार्थ वर्तेट ग्रंथात सांगितला आहेच. परमाब्धि ग्रंथ व्यवस्थित समजून घेण्यासाठी वर्तेट, सत्पोष, महोन्नय इत्यादी ग्रंथांचे वाचनही भाविकांनी करावे. नवीन वर्षाच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा."

दरवर्षी श्रीदत्तजयंतीच्या निमित्ताने परमाब्धिप्रसार महोत्सव फार मोठ्या प्रमाणात संपन्न होत असतो. परंतु यावर्षी कोरोना संकटाची पार्श्वभूमी असताना शासकीय नियमांचे पालन करून अत्यंत मर्यादित स्वरूपात श्रीदत्त जयंती सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री देवीदास महाराज, श्रीराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री चिदानंद महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री अमोल महाराज, श्री मारुती महाराज, श्री समाधान महाराज, श्री श्रीधर महाराज इ. उपस्थित होते. 

टॅग्स :Datta Mandirदत्त मंदिरkolhapurकोल्हापूरReligious Placesधार्मिक स्थळे