शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

Kolhapur: जोतिबावर उद्या श्रावणषष्ठी यात्रा; सांगली, सातारा, कऱ्हाड आगारातून जादा एसटी गाड्यांची सोय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 12:51 IST

यात्रेदिवशी सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली असणार

जोतिबा : जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा उद्या, मंगळवारी (दि. २२) होत असून, या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यांतून सुमारे तीन लाख भाविक येतात.बुधवारी (दि. २३) सकाळी सात वाजता धुपारती सोहळ्याने या यात्रेची सांगता होईल. देवस्थान समितीने यात्रेनिमित्त मंदिर परिसरात दर्शन मंडपामध्ये लोखंडी ग्रील, मॅटची व्यवस्था केली आहे. जोतिबा डोंगरावर रिकाम्या जागेत सपाटीकरण केले आहे. महावितरण कंपनीने पार्किंगच्या ठिकाणी विजेची व्यवस्था केली आहे.यात्रेत भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. प्लास्टिक मुक्तीवर भर देऊन कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन केले आहे. सांगली, सातारा, कऱ्हाड या आगारातून एसटी महामंडळाने जादा एसटी गाड्यांची सोय केली आहे. यात्रेदिवशी केखले आरोग्य केंद्र तसेच जिल्ह्यातील इतर वैद्यकीय आरोग्य पथके भाविकांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.जोतिबा ग्रामपंचायतीने संपूर्ण गावातून स्वच्छता व औषध फवारणी केली आहे. पिण्याचे पाणी शुद्ध करण्याचे काम पूर्ण झाले असून, डोंगरावर साथीच्या रोगांचा फैलाव होऊ नये म्हणून विशेष यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यात्रेदिवशी सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली असणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा