शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:49 IST

महापालिकेच्या ८१ सदस्यांच्या सभागृहांत दोन्ही काँग्रेसकडे स्पष्ट ४४ सदस्यांचे बहुमत होते

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या शोभा बोंद्रे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सावंत हे ४४ विरुद्ध ३३ मतांनी विजयी झाले. त्यांनी ताराराणी आघाडीच्या रूपाराणी निकम व भाजपच्या कमलाकर भोपळे यांचा पराभव केला.या विजयाने सत्तारूढ काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी महापालिकेच्या सत्तेवरील पकड कायम ठेवली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सत्ता काढून घेण्यासाठी जरूर प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. राज्याच्या राजकारणातील संघर्ष या निवडणुकीतही उमटल्याने शिवसेनेने तटस्थ राहून भाजपचा ‘गेम’ केला.महापालिकेच्या ८१ सदस्यांच्या सभागृहांत दोन्ही काँग्रेसकडे स्पष्ट ४४ सदस्यांचे बहुमत होते; परंतु फेब्रुवारीमध्ये झालेल्या स्थायी समितीच्या सभागृहात महसूलमंत्री पाटील व महाडिक यांनी पडद्याआड फिल्डिंग लावून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर