शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पी. एस. पाटील जागतिक शास्त्रज्ञांमध्ये अव्वलस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 11:35 IST

Shivaji University Kolhapur : एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या जागतिक सर्वेक्षणात शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये अव्वलस्थान मिळाले आहे. यापूर्वी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. पाटील यांनी जागतिक क्रमवारीत टॉप टू परसेंट शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये स्थान मिळाले होते.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पी. एस. पाटील जागतिक शास्त्रज्ञांमध्ये अव्वलस्थानी एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेचे सर्वेक्षण : मटेरियल सायन्समध्ये संशोधन

कोल्हापूर : एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या जागतिक सर्वेक्षणात शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये अव्वलस्थान मिळाले आहे. यापूर्वी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. पाटील यांनी जागतिक क्रमवारीत टॉप टू परसेंट शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये स्थान मिळाले होते.करिअर ३६० या शैक्षणिक संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणानुसार डॉ. पाटील यांनी भारतातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये स्थान प्राप्त केले होते. त्यांनी शिवाजी विद्यापीठात ७० हून अधिक वैज्ञानिक घडविले आहेत. ज्ञानदान आणि ज्ञाननिर्मितीवर त्यांनी जास्त भर दिला आहे. गेल्या ३० वर्षे मटेरियल सायन्स या क्षेत्रात संशोधन करत आहेत. त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर फेलोशिप, पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये जर्मनीची डॅड फेलोशिप, इंग्लंडची इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स फेलोशिप, दक्षिण कोरियाची ब्रेन पूल फेलोशिपचा समावेश आहे.

विद्यापीठाने त्यांना सन २०१४ मध्ये गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. सौर घट, गॅस सेन्सिंग, सुपरकॅपॅसिटर या क्षेत्रात त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली आहे. प्रा. पाटील आणि त्यांच्या टीमने सौर घटाची कार्यक्षमता वाढविण्यामध्ये यश मिळविले आहे.

संशोधन क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या कामगिरीची दखल या सर्वेक्षणात घेतली आहे. त्याचा खूप आनंद होत आहे. अव्वलस्थान मिळाल्याने विद्यापीठाचाही नावलौकिक झाला आहे.-डॉ. पी. एस. पाटील.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र