शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाने दिले ‘असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:52 IST

विद्यापीठातील कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित या उपक्रमांत विविध १५ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, प्रशिक्षण दिले.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाने दिले ‘असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण’उद्योजकता विकास केंद्राचा नावीन्यपर्ण उपक्रम; १५ प्रशिक्षकांचा सहभाग

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना विविध स्वरूपांतील कौशल्ये मिळावीत. त्यांच्यामध्ये कौशल्य शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात ‘असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम गुरुवारी राबविण्यात आला.

विद्यापीठातील कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित या उपक्रमांत विविध १५ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, प्रशिक्षण दिले.मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील या उपक्रमाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते झाले. डॉ. शिर्के म्हणाले, ‘असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण’ हा अत्यंत अभिनव स्वरूपाचा उपक्रम आहे.या कार्यक्रमात प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रशिक्षकांना पुस्तक भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अधिसभा सदस्य पंकज मेहता, मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, के. व्ही. मारुलकर, के. बी. पाटील, गजानन राशिनकर, एम. व्ही. चव्हाण, शिवप्रसाद शेटे, विजयकुमार मुत्नाळे, विजय तिवारी, शिवप्रसाद बेकनाळकर, श्री. लिटॉन, आदी उपस्थित होते.

 शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर