शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गांधी मैदानाच्या स्वच्छतेसाठी सरसावली शिवाजी पेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 11:49 IST

शिवसेना शहर शाखा आणि महापालिकेच्यावतीने शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान परिसराची रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये बालचमूसह पेठेतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या असा १ डंपर कचरा उठाव करण्यात आला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या मार्गदर्शनानुसार मोहीम घेण्यात आली. ​​​​​​​

ठळक मुद्देबालचमूसह, फुटबॉल, क्रिकेट खेळाडूंचा सहभाग मैदान स्वच्छ ठेवण्याची घेतली शपथ

कोल्हापूर : शिवसेना शहर शाखा आणि महापालिकेच्यावतीने शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान परिसराची रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये बालचमूसह पेठेतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या असा १ डंपर कचरा उठाव करण्यात आला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या मार्गदर्शनानुसार मोहीम घेण्यात आली.शिवाजी पेठेतील सर्व नागरिक, क्रिकेट, फुटबॉलचे खेळाडू, महापालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी, वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्था यांनी मैदान परिसराची स्वच्छता केली. सकाळी ७ वाजता मोहिमेला सुरुवात झाली.

यावेळी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी लहान मुले, खेळाडू व भागातील नागरिकांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी आबाजी जगदाळे, नंदकुमार तिवले, बबलू चव्हाण, राहुल तिवले, विकास जाधव, राकेश माने, तात्या साळोखे, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर