शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

शिवाजी विद्यापीठात शिवरायांचा जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 16:38 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार, पारंपारिक वाद्यांचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठात बुधवारी शिवजयंती साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात शिवरायांचा जयजयकारजयंती उत्साहात साजरी; पारंपारिक वाद्यांनी रंग भरला

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार, पारंपारिक वाद्यांचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठात बुधवारी शिवजयंती साजरी करण्यात आली.विद्यापीठात सकाळी साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. त्यापूर्वी शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि विद्यार्थी भवनच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या झांज, ढोलताशा, लेझीम पथकांनी यावेळी नेत्रदीपक सादरीकरण करून वातावरणात रंग भरला. त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला पुष्प वाहून अभिवादन केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, ए.एम. गुरव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. अभय जायभाये, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, आयक्यूएसी संचालक डॉ. आर.के. कामत, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या समन्वयक डॉ. नमिता खोत, आदी उपस्थित होते.

संत रविदास यांना अभिवादनया कार्यक्रमानंतर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

 

 

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर