शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना विद्यमान आमदारांची एकही जागा सोडणार नाही : दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 18:14 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यमान शिवसेनेच्या सहा आमदारांपैकी एकही जागा शिवसेना सोडणार नसल्याची स्पष्ट भूमिका परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी मांडली. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्देशिवसेना विद्यमान आमदारांची एकही जागा सोडणार नाही : दिवाकर रावते पदाधिकाऱ्यांचा मेळावा, लोकप्रतिनिधींशी स्वतंत्र चर्चा

कोल्हापूर : जिल्ह्यातील विद्यमान शिवसेनेच्या सहा आमदारांपैकी एकही जागा शिवसेना सोडणार नसल्याची स्पष्ट भूमिका परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी मांडली. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.येथील शाहू स्मारक भवनमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख संजय पवार आणि मुरलीधर जाधव यांच्याअंतर्गत असणाऱ्या सहा तालुक्यांतील पदाधिकाऱ्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.रावते म्हणाले, ‘युतीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत; त्यामुळे त्याबाबतीत मी अज्ञानी आहे; मात्र संघटनेचे काम कसे चालले आहे, हे पाहण्यासाठी मी आलो आहे. युती झाली तर आम्ही सध्या जे काम करत आहोत, त्याचा फायदा आमच्याबरोबर युतीच्याही उमेदवाराला होईल. युती नाहीच झाली तर सर्व म्हणजे दहाही जागा लढविण्यासाठी आम्ही तयार आहोत.’यावेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.लोकप्रतिनिधींशी स्वतंत्र चर्चाया मेळाव्यानंतर रावते यांनी दोन्ही खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुखांशी स्वतंत्र खोलीत चर्चा केली. 

 

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावतेkolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना