शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बेंन्टेक्सचे दागिने घातलेला संजय मंडलिकांचा कटआऊट, मोर्चात शिवसैनिकांची घोषणाबाजी; मात्र..

By समीर देशपांडे | Updated: August 11, 2022 13:59 IST

खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात शिवसैनिकांचा मोर्चा

कोल्हापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदार संजय मंडलिकांच्या विरोधात शिवसैनिकांनी आज, गुरुवारी त्यांच्या कोल्हापूरमधील घरावर मोर्चा काढला. परंतू या मोर्चात मोजकेच शिवसैनिक उपस्थित राहिल्याने हा मोर्चा नेहमीसारखा रंगला नाही. जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, शहरप्रमुख रवि इंगवले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. रक्षाबंधनाच्या सणामुळे शिवसैनिकांनी मात्र मोर्चाकडे पाठ फिरवली.मंडलिक यांचे रूईकर कॉलनीमध्ये असलेले निवासस्थान नव्याने बांधण्यात येत आहे. त्यामुळे मंडलिक हे बसस्थानकाजवळच्या शिवाजी पार्कमध्ये सध्या वास्तव्यास आहेत. याच घरावर हा मोर्चा काढण्यात आला होता. परंतू पोलिसांनी मुख्य रस्त्यावरच हा मोर्चा अडवला. या ठिकाणी उभारलेल्या व्यासपीठावरून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंडलिकांचा येथेच्छ समाचार घेतला.परंतू, रक्षाबंधनाच्या सणामुळे मात्र कार्यकर्त्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली होती. यामुळे शिवसैनिकांपेक्षा पोलिसांची संख्याच जास्तच दिसत होती. फडफडणाऱ्या भगव्या ध्वजामुळे आणि बेंन्टेक्स दागिने घातलेल्या मंडलिक यांच्या कटआऊटमुळे, तर संजय मंडलिक कोण रे... अशा घोषणांबाजीमुळे मात्र मोर्चामध्ये वातावरण निर्मिती झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे