शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास निघालेल्या शिवसैनिकांना कोगनोळीत रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 12:51 IST

दरम्यान, मेळाव्यात समितीचे सदस्य दीपक दळवींना काळं फासल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ उद्या, मराठी भाषिकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे.

कोल्हापूर : बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास जात असताना आज, सोमवारी कोगनोळी जवळ कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिकांना रोखले. कर्नाटक पोलिसांकडून वारंवार मराठी लोकांची गळचेपी केली जात असल्याने याबाबत कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी कर्नाटक पोलिसांना जाब विचारला.महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज बेळगावात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना निमंत्रण देण्यात आले होते. मेळाव्यास जात असताना कर्नाटक पोलिसांनी देवणे यांच्यासह काही शिवसैनिकांना कोगनोळी सीमेवरच रोखले.कर्नाटकात आणि बेळगावमध्ये शांतता सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आपणास आम्ही कर्नाटकात सोडणार नसल्याचे यावेळी कर्नाटक पोलिसांनी सांगितले. तर, देवणे यांना या मेळाव्यास जाऊ दिले नाही. यावर देवणे यांनी कर्नाटक पोलिसांना याबाबत विचारणा केली मात्र कर्नाटक पोलिसांनी त्यांना पुढे जावू दिले नाही.दरम्यान, मेळाव्यात दीपक दळवींना काळं फासल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ उद्या, मराठी भाषिकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेनाbelgaonबेळगाव