शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

Kolhapur News: ऐतिहासिक पन्हाळा गडावरुन शिवज्योती नेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 18:10 IST

पन्हाळगडावरील वातावरण शिवमय बनले

नितीन भगवानपन्हाळा: 'जय भवानी, जय शिवाजी'' छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जय घोषाने पन्हाळगडावरील वातावरण शिवमय बनले आहे. उद्या, रविवारी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्यासाठी गेले दोन दिवसांपासूनच गडावर शिवभक्तांची गर्दी झाली आहे.महाराष्ट्रातील एकमेव शिवमंदिर पन्हाळगडावर असून या ठिकाणाहून शिवभक्त शिवज्योत नेतात. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरसह कर्नाटक राज्यातील शिवभक्तांची शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर मोठी गर्दी झाली होती. यासाठी पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने प्रत्येक शिवज्योत नेणाऱ्या मंडळांना मानाचा नारळ व सन्मानपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्याचबरोबर शिवमंदिर, बाजीप्रभू, शिवाकाशिद याठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. विद्युत रोषणाई पहायला पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच येणाऱ्याशिवभक्तांसाठी लाईट, पाणी याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पन्हाळ्याहून शिवजयंतीसाठी १२०० ते १५०० शिवज्योती नेण्यात येतात.  दरम्यान, उद्या रविवारी शिवजंयती निमित्त सकाळी शिवमंदिरात शिवजन्मकाळ सोहळा साजरा होणार आहे. तर, शिवजयंती उत्सवा निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivjayantiशिवजयंती