शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : लिंगायत महामोर्चात शिरोमणी अकाली दलाचे सरदार जसकरण सिंग सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 12:25 IST

अखिल भारतीय लिंगायत समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला शिरोमणी अकाली दलानेही पाठिंबा दिला आहे. या समाजाचे सरदार जसकरण सिंग यांच्यासह तेराजण कोल्हापूरात दाखल झाले आहेत. त्यांनी या महामोर्चात आपल्या सहकाऱ्यांसह महामोर्चाच्या ठिकाणी दसरा चौकात ठिय्या मांडला आहे.

ठळक मुद्देलिंगायत महामोर्चात शिरोमणी अकाली दलाचे सरदार जसकरण सिंग सहभागीमुस्लिम बांधवही सहभागी

कोल्हापूर : अखिल भारतीय लिंगायत समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला शिरोमणी अकाली दलानेही पाठिंबा दिला आहे. या समाजाचे सरदार जसकरण सिंग यांच्यासह तेराजण कोल्हापूरात दाखल झाले आहेत. त्यांनी या महामोर्चात आपल्या सहकाऱ्यांसह महामोर्चाच्या ठिकाणी दसरा चौकात ठिय्या मांडला आहे.शिरोमणी अकाली दलाचे सरदार जसकरण सिंग यांच्यासह सरदार महेंद्रपाल सिंग, सरदार अमृतसिंग, सरदार हरपाजन सिंग काश्मिरी, सरदार रणजितसिंग सिंगेडा, सरदार कुलदीप सिंग पागोवाळ, सरदार कर्मसिंग मोईया, सरदार परगट सिंग मखू, सरदार रमिंदर सिंग जुवेसे, सरदार नवदीप सिंग, सरदार प्रतपाल सिंग, सरदार लालन मोहन आदी शिरोमणी अकाली दलाचे सरदार उपस्थित होते.दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात महामोर्चाचे कोरणेश्वर अप्पा महास्वामी यांनी या लिंंगायत मोर्चाबद्दल या शिरोमणी अकाली दलाच्या जत्थ्याला माहिती दिली. त्यानंतर सरदार जसकरण सिंग यांनी लिंगायत मोर्चाला पाठिंबा दिला.

 

कोल्हापूरात रविवारी चित्रदुर्ग मठात कोरणेवर अप्पा महास्वामी यांनी लिंगायत मोर्चासंदभांत मुस्लिम बांधवांना माहिती दिली.

मुस्लिम बांधवही सहभागीया महामोर्चात मुस्लिम बांधवही सहभागी झाले. कोल्हापूरातील मुफ्ती मुहम्मद फारुक शेख, मौलाना अब्दुर्रउफ नाईकवाडे, हाफिज जावीद शेख, अबुबकर मुल्ला आदि मुस्लिम बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर