शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाच्या कोकणातील दलालांकडून आमिषे दाखवून शिवसैनिक फोडण्याचा प्रयत्न, संजय पवारांचा आरोप

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 22, 2022 17:47 IST

महाराष्ट्रातील मराठी माणसाला, हिंदूंना न्याय देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. पण, काही लोक याचा फायदा सत्ता व पैशासाठी करून घेण्यासाठी बाजूला गेले

कोल्हापूर : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत राज्यात भाजप सोबत सत्ता स्थापन केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. सद्या शिंदे गटात सामील होणाऱ्याची संख्या वाढत आहे. यातच कोल्हापूरचेशिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे.कोकण, रत्नागिरीतील शिंदे गटाचे दलाल कोल्हापुरातील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांना पैसा आणि पदाचे आमिष दाखवत असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला. कोल्हापूरचा शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत आहे. त्यांच्या जीवावर तुम्ही आमदार, मंत्री झालात ती शिवसेना फोडण्याचे पाप करू नका आणि आपल्या विधानसभा, लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून येऊन दाखवा, असा टोलाही लगावला.संजय पवार म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकारांनी ५६ वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबासाठी नव्हेतर, महाराष्ट्रातील मराठी माणसाला, हिंदूंना न्याय देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. पण, काही लोक याचा फायदा सत्ता व पैशासाठी करून घेण्यासाठी उद्धव साहेबांचा घात करून त्यांना धोका देऊन बाजूला गेले, त्यांचा आम्ही कायम निषेधच करू.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे