शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कुमारी मातेला अपत्यप्राप्ती, सख्ख्या भावावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 17:57 IST

शाहूवाडी तालुक्यातील एका गावातील १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी कुमारी माता बनली. सख्ख्या भावाकडूनच हे निंदनीय कृत्य घडले आहे. त्याला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सुधारगृहात रवानगी केली. कुमारी मातेला मुलगा झाल्याने तिच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडल्याने समाजातून संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्दे‘त्या’ कुमारी मातेला अपत्यप्राप्ती, सख्ख्या भावावर गुन्हा दाखलमाणुसकीला काळिमा फासणारी शाहूवाडीतील घटना

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील एका गावातील १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी कुमारी माता बनली. सख्ख्या भावाकडूनच हे निंदनीय कृत्य घडले आहे. त्याला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सुधारगृहात रवानगी केली. कुमारी मातेला मुलगा झाल्याने तिच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडल्याने समाजातून संताप व्यक्त केला जात आहे.पोलिसांनी सांगितले, शाहूवाडी तालुक्यातील एका गावात शेतकरी कुटुंबात पीडित मुलगी नववीमध्ये शिकते. तिचा थोरला भाऊ सतरा वर्षांचा आहे. आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती गरिबीची आहे. आई-वडील दिवसभर मोजमजुरीसाठी बाहेर जात असत. याच संधीचा फायदा घेत भावाने बहिणीलाच शिकार बनविले. तिला त्रास होऊ लागल्याने १२ मार्च रोजी आईने मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समजले. तिच्याकडे विचारपूस केली असता सख्ख्या भावाकडूनच हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले.

हे ऐकून आई-वडिलांनाही धक्का बसला. मुलीला सीपीआर रुग्णालयात दाखल केल्यानंतर शाहूवाडी पोलिसांत हे प्रकरण गेले. पोलिसांनी संबंधित भावाला ताब्यात घेऊन त्याची सुधारगृहात रवानगी केली. शनिवारी पीडित मुलीची प्रसूती झाली. तिला मुलगा झाला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर