शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार पंतप्रधान होतील : डॉ. डी. वाय. पाटील यांची भविष्यवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 16:02 IST

शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे. एक दिवस ते नक्की पंतप्रधान होतील. ही माझी वाणी आहे. जेंव्हा ही वाणी खरी ठरेल तेंव्हा तुम्ही सगळे साक्षीदार असाल, अशी भविष्यवाणी  बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी शनिवारी येथे एका समारंभात  केली.

ठळक मुद्देशरद पवार पंतप्रधान होतील :  डॉ. डी. वाय. पाटील यांची भविष्यवाणी डॉ. योगेश जाधव सर्व पक्षीय नागरी सत्कार सोहळा

कोल्हापूर : शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे. एक दिवस ते नक्की पंतप्रधान होतील. ही माझी वाणी आहे. जेंव्हा ही वाणी खरी ठरेल तेंव्हा तुम्ही सगळे साक्षीदार असाल, अशी भविष्यवाणी  बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी शनिवारी येथे एका समारंभात  केली.

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. योगेश जाधव यांचा येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सर्व पक्षीय नागरी सत्कार सोहळा सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते.यावेळी शाहू छत्रपती,  महापौर शोभा बोंद्रे , माजी महापौर आर.के.पोवार यांच्यासह खासदार, आमदार, समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर