शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रतिमेला शेण फासलं; 'स्वाभिमानी' आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 18:27 IST

गायीच्या शेणाचा अभिषेक घालून निषेध व्यक्त केला.

कुरुंदवाड :  गाय दूध दर अनुदानासाठी शासनाने तिसऱ्या दिवशीही निर्णय न घेतल्याने संतप्त स्वाभिमानी कार्यकर्त्यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांच्या प्रतिमेला पालिका चौकात गायीचे शेण फासून निषेध व्यक्त केला. आंदोलनात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने कार्यकर्ते  आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.

गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये शासनाने अनुदान द्यावे या मागणीसाठी खा.राजू शेट्टी यांनी दूध बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची तीव्रता दाखविण्यासाठी व लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी कार्यकर्ते रोज अभिनव पद्धतीने आंदोलन करीत आहेत .कुरुंदवाड येथील शहर स्वाभिमानी संघटनेच्यावतीने  शासनाच्या विरोधात घोषणा देत शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढली .रॅलीबरोबर दुध गोळा करून ते शाळेतील मुलांना वाटण्यात आले . फडणवीस सरकारने दूध दराबाबत अद्यापी निर्णय न घेतल्याने  संतप्त कार्यकर्त्यनी दुपारी पालिका चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेला शेणाचा अभिषेक घालून निषेध व्यक्त केला .

या आंदोलनाला पोलिसांनी विरोध केल्याने शाब्दीक चकमक उडाली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनात स्वाभिमानी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासो चौगुले ,बंडू उंमडाळे ,योगेश जिवाजे ,युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांच्यासह स्वाभिमानी कार्यकर्ते सहभागी झाले होते .