शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

शाहू समाधिस्थळाचे नामकरण ‘समतास्थळ’ करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:26 IST

नर्सरीबाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे नामकरण ‘समतास्थळ’ करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन राजर्षी शाहू सेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर करण्यात आले.

ठळक मुद्देशाहू समाधिस्थळाचे नामकरण ‘समतास्थळ’ करावेराजर्षी शाहू सेनेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : नर्सरीबाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे नामकरण ‘समतास्थळ’ करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन राजर्षी शाहू सेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर करण्यात आले.अध्यक्ष शुभम शिरहट्टी व कार्याध्यक्ष संजय पोवार-वाईकर, प्रसाद जाधव यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधिस्थळाला ‘राजघाट’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी परिसराला ‘चैत्यभूमी’, जवाहरलाल नेहरू यांच्या समाधिस्थळाला ‘विजयघाट’, इंदिरा गांधी यांच्या समाधिस्थळाला ‘शक्तिस्थळ’, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळ परिसराला ‘प्रीतिसंगम’ संबोधले जाते.त्याप्रमाणे समतेचे राज्य निर्माण करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे ‘समतास्थळ’ असे नामकरण करण्यात यावे. त्याचबरोबर नर्सरीबाग परिसरात सुसज्ज वीज व्यवस्था करावी, समाधिस्थळ परिसरात चोवीस तास सुरक्षारक्षक नेमावा.शिष्टमंडळात पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, शुभम वाशीकर, लहुजी शिंदे, चंदा बेलेकर, प्रकाश सरनाईक, विनोद माने, वैभव कांबळे, संतोष पोवार, आेंकार माजगावकर, आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर