शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

इंटरशूट आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शाहू मानेची ‘सुवर्ण’ कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:55 AM

अ‍ॅमस्टरडॅम, नेदरलँड्स येथे झालेल्या इंटरशूट आंतरराष्ट्रीय शुटिंग (नेमबाजी) अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरचा नेमबाजपटू शाहू तुषार माने याने ज्युनिअर गटामध्ये भारतीय ज्युनिअर संघाचे प्रतिनिधित्व करताना वैयक्तिक दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई केली. गुरुवार (दि. ६) ते शनिवार (दि. ८) दरम्यान स्पर्धा झाली.

ठळक मुद्देइंटरशूट आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शाहू मानेची ‘सुवर्ण’ कामगिरीतीन पदकांची कमाई; भारतीय ज्युनिअर संघाचे प्रतिनिधीत्व

कोल्हापूर : अ‍ॅमस्टरडॅम, नेदरलँड्स येथे झालेल्या इंटरशूट आंतरराष्ट्रीय शुटिंग (नेमबाजी) अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरचा नेमबाजपटू शाहू तुषार माने याने ज्युनिअर गटामध्ये भारतीय ज्युनिअर संघाचे प्रतिनिधित्व करताना वैयक्तिक दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई केली. गुरुवार (दि. ६) ते शनिवार (दि. ८) दरम्यान स्पर्धा झाली.या स्पर्धेतील पात्रता फेरीमध्ये ६३० : १ गुणांसह तो प्रथम स्थानावर होता. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीमध्ये अत्यंत चुरस होऊन शेवटच्या शॉटवर १० : ८ गुणांचे लक्ष्य साधत त्याने भारताच्या संस्कार हवेलिया याला ० : ०१ गुणांनी मागे टाकत सुवर्णपदकाची कमाई केली. संस्कार हवेलिया याला रौप्य, तर नॉर्वेच्या डी वॉस्स मार्टिन याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

शाहू याने गुरुवारी सुवर्णपदक, शुक्रवारी रौप्यपदक मिळविले. तो सध्या १२वी विज्ञान शाखेमध्ये छत्रपती शाहू विद्यालय येथे शिक्षण आहे. तो दुधाळी येथील छत्रपती संभाजीराजे शुटिंग रेंजवर सराव करतो. त्याला अर्जुन पुरस्कार विजेत्या आॅलिम्पिकपटू सुमा शिरूर यांचे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती तुषार माने यांनी रविवारी दिली. 

 

टॅग्स :Shootingगोळीबारkolhapurकोल्हापूर