शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
2
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'अत्यंत दळभद्री...'; नरेंद्र मोदींच्या 'त्या' विधानावरुन संतापले संजय राऊत
6
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
7
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
8
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
9
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
10
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
11
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
12
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
14
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
15
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
16
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
17
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
18
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
19
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
20
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर

शाहू जिंकलास;शब्द खरा केलास; युवा आॅलिम्पिकमध्ये रौप्य, कोल्हापुरात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:59 AM

कोल्हापूर : ‘मी निश्चित चांगली कामगिरी करेन आणि युथ आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक घेईन’ असा शब्द कोल्हापूरच्या युवा नेमबाज शाहू मानेयाने शनिवारी रात्री आपली आई आशामाने यांना दिला होता. रविवारीझालेल्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पटकावले तेव्हा शाहू जिंकलास, शब्द खरा केलास अशाचा प्रतिक्रिया उमटल्या.त्याच्या यशानंतर शिवाजी पेठेतील सरदार तालीम ...

कोल्हापूर : ‘मी निश्चित चांगली कामगिरी करेन आणि युथ आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक घेईन’ असा शब्द कोल्हापूरच्या युवा नेमबाज शाहू मानेयाने शनिवारी रात्री आपली आई आशामाने यांना दिला होता. रविवारीझालेल्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पटकावले तेव्हा शाहू जिंकलास, शब्द खरा केलास अशाचा प्रतिक्रिया उमटल्या.त्याच्या यशानंतर शिवाजी पेठेतील सरदार तालीम परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या युथ आॅलिम्पिकमध्ये शाहूने देशासाठी पहिले पदक पटकावले. भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ५.३० ला शाहूची स्पर्धा होती. सकाळपासूनच त्याची आई आशा व वडील तुषार चिंतेत होते. युथ आॅलिम्पिकमध्ये त्याला भारतातर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालीआहे. याचे चीज झाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. सकाळपासून सर्वजण त्याच्या स्पर्धेची वाट पहात होते. त्याच्या या कामगिरीची रविवारी रात्री शिवाजी पेठेत माहिती मिळताच, सरदार तालीम मंडळाच्या दारात फटाक्यांची आतषबाजी व हलगीच्या कडकडाटात जल्लोष करण्यात आला. वडील तुषार माने यांनी परिसरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. गुरुवारी (दि. ११) त्याचा याच प्रकारात मिश्र दुहेरीत सांघिक सामना आहे. त्याच्या या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.