शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

दुधगंगा नदीकाठी कर्नाटक सरकारचे श्राद्ध -जेष्ठ साहित्यकांना कर्नाटकातुन अपमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 7:10 PM

या वेळी नदीच्या एका काठावर महाराष्ट्र पोलीस तर दुसर्या काठावर कर्नाटक पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात तैनात होते.

ठळक मुद्देकागल जवळील दुधगंगा नदीकाठी कर्नाटक सरकारचे श्राद्ध विधिवत पद्धतीने घालण्यात आले.

कागल(जहॉगीर शेख)कर्नाटक शासनाकडुन मराठी भाषा आणि मराठी लोकांच्यावर दडपशाही करण्यात येत असुन सीमा भागात होत असलेली मराठी साहित्य संमेलनावरती बंदी घालुन जेष्ठ साहित्यकांना कर्नाटकातुन अपमानास्पद वागणूक देत परत पाठवीले आहे.

याच्या निषेधार्थ आज कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने कर्नाटक महाराष्ट्र हद्दीत असलेल्या कागल जवळील दुधगंगा नदीकाठी कर्नाटक सरकारचे श्राद्ध विधिवत पद्धतीने घालण्यात आले. या वेळी नदीच्या एका काठावर महाराष्ट्र पोलीस तर दुसर्या काठावर कर्नाटक पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात तैनात होते. जिल्हा प्रमुख विजयराव देवणे, तालुका प्रमुख अशोकराव पाटील, विद्या गिरी,राजेंद्र सांळोखे, शिवगोंडा पाटील, धनाजी नागराळे, वैभव आडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक