शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

फाइव्ह स्टार व्हिलेज उपक्रमासाठी जिल्ह्यातील पाच गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 10:22 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील पाच गावांची पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली असल्याचे कोल्हापूर विभागाचे प्रवर अधिक्षक इश्वर पाटील यांनी कळविले आहे.

ठळक मुद्देफाइव्ह स्टार व्हिलेज उपक्रमासाठी जिल्ह्यातील पाच गावांची निवडकेंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याहस्तें व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उदघाटन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पाच गावांची पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल या पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली आहे.

ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात, ग्राहकांना आर्थिक लाभाच्या विविध योजनांचा थेट फायदा मिळावा व ग्रामीण भागातील आर्थिक समावेशन योजनेमध्ये समाविष्ट करावे या हेतुने फाई स्टार व्हिलेज कार्यक्रम संपूर्ण देशात राबविण्यात येणार आहे. 

यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून भुदरगड तालुक्यातील मडीलगे बु. व वेसर्डे, हातकणंगले तालुक्यातील दानोळी, गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पुर तर्फ नेसरी, कागल तालुक्यातील कौलगे या  पाच गावांची पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांची पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली असल्याचे कोल्हापूर विभागाचे प्रवर अधिक्षक इश्वर पाटील यांनी सांगितले.

केंद्रीय दूरसंचार व दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे हे निवड झालेल्या गावांपैकी भुदरगड तालुक्यातील मडीलगे बु या गावात दि. १० सप्टेबर रोजी दुपारी 3 वाजता या योजनेचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करणार असून पोस्ट ऑफीस अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांशी थेट संवाद साधणार आहेत.या योजनेत गावातील प्रत्येक घरात पोस्टाच्या पाच योजना पोहोचवण्यात येणार आहेत यामध्ये सेव्हिंग बँकेच्या योजना, सुकन्या समृद्धी योजना, आयपीपीबी खाते , टपाल जीवन विमा , प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना व जीवन सुरक्षा योजना यांचा समावेश आहे.जनधन खाते गॅस सबसिडी , शिष्यवृत्ती असे आर्थिक लाभ थेट प्रत्येक कुटुंबाला, नागरिकाला , विद्यार्थ्यांना मिळावेत. पोस्टाच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार व्हावेत, आर्थिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी फाइव्ह स्टार व्हिलेज कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर पाच गावामध्ये राबविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातून ५० गावांची निवड करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसkolhapurकोल्हापूर