शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वारणेतील अथर्वच्या सॉफ्टवेअरची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 15:04 IST

अ‍ॅपल आयोजित डब्ल्यूडब्ल्यूसीसी २0२0 मधील स्विफ्ट स्टुडंट्स चॅलेंज अवॉर्ड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अथर्व रमेश साळोखे याच्या सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशनची निवड झाली आहे. जगभरातील ४१ देशांमधील ३५ विद्यार्थ्यांमध्ये त्याचा समावेश आहे.

ठळक मुद्देवारणेतील अथर्वच्या सॉफ्टवेअरची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवडस्विफ्ट स्टुडंट्स चॅलेंज अवॉर्ड : ४१ देशांतील ३५0 विद्यार्थ्यांमध्ये समावेश

कोल्हापूर : अ‍ॅपल आयोजित डब्ल्यूडब्ल्यूसीसी २0२0 मधील स्विफ्ट स्टुडंट्स चॅलेंज अवॉर्ड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अथर्व रमेश साळोखे याच्या सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशनची निवड झाली आहे. जगभरातील ४१ देशांमधील ३५ विद्यार्थ्यांमध्ये त्याचा समावेश आहे.वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंग्लिश अकॅडमी येथे शिकणाऱ्या अथर्वने या स्पर्धेसाठी क्वांटोम सर्किट सिम्युलेटर या विषयावर प्रकल्प सादर केला होता. जगातील अग्रगण्य कॉम्प्युटर, स्मार्टफोन, स्मार्टवॉच उत्पादक कंपनी असणाऱ्या अ‍ॅपलने आपल्या उत्पादनामध्ये समाविष्ट नवीन तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर सुविधांची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी वर्ल्ड वाईड डेव्हलपर कॉन्फरन्सचे आयोजन केले होते.मुलांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची आवड निर्माण व्हावी यासाठी जागतिक पातळीवरील कॉन्फरन्समध्ये स्विफ्ट स्टुडंट चॅलेंज अवॉर्ड ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये नाविन्यपूर्ण कल्पना, निर्मिती क्षमतेवर आधारित स्विफ्ट लँग्वेज सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन किंवा गेम डेव्हलपमेंट करणे अपेक्षित असते.अथर्वच्या यशासाठी वारणा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी वासंती रासम, प्राचार्य मोनीस, डोईजड आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. अथर्वला मिळणार या सुविधादरवर्षी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कॅलिफोर्निया येथील डब्ल्यूडब्ल्यूडीसी परिषदेसाठी आमंत्रित करण्यात येते. जगभरातील उपस्थित तज्ञांची ते यावेळी संवाद साधू शकतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अ‍ॅपल डेव्हलपर प्रोग्रॅमची एक वर्षाची सदस्यता, प्रदर्शित करण्यापूर्वी सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी या सुविधा मिळतात. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे ही परिषद आॅनलाईन होणार आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीInternationalआंतरराष्ट्रीयkolhapurकोल्हापूर