शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Video: श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दुसरा दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 13:43 IST

गेल्या चोवीस तासात कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत20 फूटाने वाढ 

कोल्हापूर-श्री क्षेत्र नृसिंहवाडी जि.कोल्हापूर  येथील दत्त मंदिरात आज सकाळी 6:45 वाजता चालू सालातील दुसरा दक्षिण द्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिणदिशे कडे वाहते.पावसाळ्यात नदीचे पाणी वाढलेने मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णानदीचे पाणी मुख्य गाभार्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते.यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हंटले जाते.

यावेळी मुख्य मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडण्याऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. तसेच या सोहळ्यात स्नान केलेने मानवाच्या पापाचा ऱ्हास  होवून पुण्यप्राप्ती होते अशी भाविकांची धारणा व विश्वास असलेने या सोहळ्यात स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या संखेने हजेरी लावतात.

आषाढ महिन्यातील कामिनी एकादशी असल्याने अनेक भाविकांनी दर्शनाचा व दक्षिण द्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला. दक्षिणद्वार स्नान हा योगायोगच – श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान करणे हा योगायोगच असतो कारण नदीचे पाणी वाढणे आणि कमी होणे हे निसर्गावर अवलंबून असून एक ते दीड फुट पाणी वाढले अथवा कमी झाले असता हा सोहळा संपतो.

पाहा व्हिडीओ -

टॅग्स :kolhapurकोल्हापूर