शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारी, फेब्रुवारीत दुसरी कोरोना लाट येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 10:59 IST

corona virus, kolhapurnews दिवाळीच्या खरेदीसाठी जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र असताना जानेवारी, फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये दुसरी कोरोना लाट येण्याची शक्यता सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून काय दक्षता घेतली पाहिजे याबाबत आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सर्व आरोग्य यंत्रणाना सहापानी पत्र लिहून सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देजानेवारी, फेब्रुवारीत दुसरी कोरोना लाट येण्याची शक्यताआरोग्य संचालकांचा इशारा : पूर्वतयारी करण्याच्या सूचना

कोल्हापूर : दिवाळीच्या खरेदीसाठी जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र असताना जानेवारी, फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये दुसरी कोरोना लाट येण्याची शक्यता सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून काय दक्षता घेतली पाहिजे याबाबत आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सर्व आरोग्य यंत्रणाना सहापानी पत्र लिहून सूचना केल्या आहेत.सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, युरोपियन देशांमध्ये पुन्हा दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सध्या ज्या प्रयोगशाळा कार्यरत आहे त्या दिलेल्या सूचनांप्रमाणे सक्षमपणे कार्यरत ठेवाव्यात. फ्लूसदृश आजाराचे नियमित सर्वेक्षण करावे, त्यासाठी गृहभेटी आणि कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. सध्या शहरी आणि ग्रामीण भागातील कोविडचे रुग्ण सध्या कमी होत आहेत. अशा परिस्थितीत कोविड आणि नॉन कोविड रुग्णसेवेचा पुरेसा ताळमेळ ठेवण्यासाठी आणि जनतेला सर्वप्रकारच्या रुग्णसेवा सुरळीतरित्या मिळण्याकरिता रुग्ण उपचार व्यवस्थेसंदर्भात नियोजन करावे.प्रत्येक जिल्ह्याने आणि महापालिकेने आवश्यक असणारी यंत्रणा, औषधे, ऑक्सिजन याचा पंधरा दिवसांचा बफर स्टॉक ठेवावा, असे बजावले आहे. गरजेची ५० टक्के औषधे उपलब्ध असतील याची खातरजमा करण्याचेही आदेश आहेत. गंभीर रुग्णांना संदर्भसेवा, अतिजोखमीच्या व्यक्तींची जपणूक, विविध समित्यांची स्थापना, क्षमता संवर्धन आणि प्रशिक्षण आणि प्रबोधन यावर भर द्या, असे सुचविले आहे.सुपर स्प्रेडर्सचे सर्वेक्षण कराज्या व्यक्तींचा व्यवसाय व अन्य कामांच्या निमित्ताने अधिक जनसंपर्क येतो, अशा सुपर स्प्रेडर्सचे सातत्याने सर्वेक्षण करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. अशा व्यक्तींच्या माध्यमातून कोविडचा प्रसार जलदगतीने होऊ शकतो. त्यामुुळे छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, भाजीवाले, पदपथावरील विक्रेते यांच्यासह घरी सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर