शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गुगल मॅपवरून रस्ता शोधायला लागला, ट्रक थेट घरातच घुसला; बालिका जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 18:58 IST

ट्रकचालक गुगल मॅपच्या आधारेच वाहन चालवित होता

भादवण : गुगल मॅपच्या साहाय्याने रस्ता शोधत पशुखाद्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रकने घराला जोराची धडक दिली. या धडकेत घराची भिंत कोसळून बालिका जखमी झाली. ऋतुजा रमेश खुळे (वय १०) असे जखमी बालिकेचे नाव आहे. हा अपघात काल, गुरुवारी सकाळच्या सुमारास भादवण येथे घडला.गुगल मॅपच्या आधारे गडहिंग्लज येथून ट्रक सकाळी पेद्रेवाडीकडे जाण्यासाठी निघाला होता. भादवण गावात सकाळी सातच्या सुमारास ट्रक आला. यावेळी ट्रकचालक गुगल मॅपच्या आधारेच वाहन चालवित होता. मात्र, त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने दशरथ खुळे यांच्या घराच्या भिंतीला जोराची धडक दिली.धडक दिलेल्या भिंतीलगत घरातच्या आतील बाजूस असणाऱ्या खाटेवर ऋतुजा ही झोपली होती. काही कळायच्या आतच तिच्या अंगावर दगड, विटा व माती पडली. ग्रामस्थांनी तत्काळ ऋतुजाच्या अंगावरील पडलेले साहित्य काढले. ऋतुजाला मार लागला असून ती जखमी झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात