शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमधील शास्त्रज्ञांना प्रसाद संकपाळ यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 10:33 IST

रविवारी (दि. २६)रात्री नऊ वाजून ३० मिनिटांनी हे थेट संवादाचे आयोजन केले होते. या ३० मिनिटांच्या कालावधीमध्ये प्रसाद संकपाळ यांना साधारणपणे आठ ते दहा प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी या शास्त्रज्ञांच्या सर्व शंकांचे निरसन केले.

ठळक मुद्दे‘समुदायस्थित आपत्ती’बाबत मार्गदर्शन; फेसबुक लाईव्हचा वापर

कोल्हापूर : जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी पाकिस्तानमधील तरुण शास्त्रज्ञांना समुदायस्थित आपत्ती व्यवस्थापनाचे धडे ‘फेसबुक’ लाईव्हच्या माध्यमातून दिले.

पाकिस्तानमधील विविध क्षेत्रांत काम करणारे इंजिनिअर, माहिती आणि तंत्रज्ञान, संशोधन क्षेत्रात काम करणारे युवक अशा सर्व तरुणांनी मिळून राष्ट्रीय पातळीवर ‘दि नॅशनल डायलॉग आॅन क्लायमेट चेंज’ या नावाने एक फोरम सुरू केला आहे. या फोरमच्या माध्यमातून सद्य:स्थितीला पाकिस्तानमधील सुमारे १० हजार तरुण शास्त्रज्ञ एकत्र जोडले गेले आहेत. या ‘नॅशनल डायलॉग आॅन क्लायमेट चेंज’ या फोरमच्या प्रमुख मुंतहा उर्ज यांनी प्रसाद संकपाळ यांचे आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील काम जवळून पाहिले आहे.

या नॅशनल डायलॉग आॅन क्लायमेट चेंज या फोरमचे सुमारे नऊ हजार शास्त्रज्ञ सदस्य आहेत. त्या सर्वांसाठी रविवारी (दि. २६)रात्री नऊ वाजून ३० मिनिटांनी हे थेट संवादाचे आयोजन केले होते. या ३० मिनिटांच्या कालावधीमध्ये प्रसाद संकपाळ यांना साधारणपणे आठ ते दहा प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी या शास्त्रज्ञांच्या सर्व शंकांचे निरसन केले.या विषयांवर चर्चासमुदायस्थित आपत्ती व्यवस्थापन कसे करावे; तरुणाईला आपत्ती व्यवस्थापनामध्ये कसे सहभागी करून घ्यावे; महिलांना आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्य प्रवाहामध्ये कसे आणावे; कोणतीही आपत्ती जर एखाद्या समुदायामध्ये, देशामध्ये जर निर्माण झाली तर कमीत कमी धोका कसा होईल; लोकांचे जीव कसे वाचतील, आदी विषयांवर चर्चा झाली.

कोल्हापूरमधील कामाचे कौतुकभारत, महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाची माहिती या सर्व शास्त्रज्ञांनी जाणून घेतली. कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरonlineऑनलाइन