शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर तातडीने बेळगावला रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 16:36 IST

प्रकाश बेळगोजी बेळगाव: नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात व्यस्त असलेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे तातडीने बेळगावकडे ...

प्रकाश बेळगोजीबेळगाव: नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात व्यस्त असलेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे तातडीने बेळगावकडे रवाना झाले आहेत. केसरकर यांच्या सासूबाई उमा प्रभाकर कलघटगी यांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते बेळगावला रवाना झाले.हिंदू नगर टिळकवाडी येथील रहिवासी श्रीमती उमा प्रभाकर कलघटगी (वय ८६) यांचे आज, गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या श्री समादेवी संस्थानचे माजी अध्यक्ष कै. प्रभाकर शं. कलघटगी यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र राज्याचे विद्यमान शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या सासू होत्या. तसेच लोंढा जि.पं.चे माजी सदस्य उमाकांत ल. कपिलेश्वरी यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन सुना, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा हिंदुनगर (दुसरे रेल्वेगेट) त्याच्या रहात्या बंगल्या पासून सायंकाळी ५ वाजता निघणार आहे. बेळगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर