शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद, सोशल मीडियाचा वापरः अभ्यासिका सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 16:22 IST

दिवसभराचा अभ्यास वाँटस अपवरून द्यायचा आणि संध्याकाळपर्यंत तो सोडवून घेतला जात आहे.तसेच, आँनलाईन वाचनही घेतले जात आहे.याबाबत विद्यार्थ्यांसह पालकात समाधानाचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे या माध्यमातून वर्गशिक्षक सकाळी अभ्यास देतात. सोशल मीडियाचा वापरःशैक्षणिक प्रवाह अखंडित

दत्ता पाटीलम्हाकवे ---लाँकडाऊनमुळे महिनाभरापासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र,कागल तालुक्यातील सर्वच शाळांनी सोशल मीडियाचा वापर करत अभ्यासिका सुरू ठेवली आहे. सकाळी दिवसभराचा अभ्यास वाँटस अपवरून द्यायचा आणि संध्याकाळपर्यंत तो सोडवून घेतला जात आहे.तसेच, आँनलाईन वाचनही घेतले जात आहे.याबाबत विद्यार्थ्यांसह पालकात समाधानाचे वातावरण आहे.

१६मार्चपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच शाळांना सुट्टी दिली आहे.मात्र,मुलांच्या अभ्यासाच्या सवयीत खंड पडणार आहे.याचा विचार करून शिक्षकांनी संबंधित वर्गातील पालकांचे वाँटस अप नंबर एकत्रित करून ग्रुप बनविले आहेत. या माध्यमातून वर्गशिक्षक सकाळी अभ्यास देतात. तसेच,काही प्रश्नावली,गणिते,भुमितीची उदाहरणे देवून ती सोडवून घेतली जात आहेत. दरम्यान, अगदी चार दोन पालकांकडे आँनड्राईड फोन नाहीत. ते विद्यार्थी शेजारच्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास घेवून सोडवत आहेत. 

"कोरोनाचे संकट असल्याने विद्यार्थी घराबाहेर जावू नयेत तसेच, त्यांच्या बुद्धीकौशल्याला चालना मिळावी. ते अभ्यासात राहावेत या उद्देशाने तालुक्यातील शिक्षकांकडून याची नित्यनियमाने अंमलबजावणी होत आहे. ही कौतुकाची बाब आहे.डॉ. गणपती कमळकरगटशिक्षणाधिकारी, कागल"सध्या, पालकांमध्येही जागृकता वाढली आहे. त्यामुळे वाँटस अपवर अभ्यास मिळताच ते मुलांना सांगून अभ्यास घेत आहेत. ही बाबही कौतुकास्पद आहे.सुनिल पाटील शिक्षक,म्हाकवे

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाexamपरीक्षा