शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील नवीनच 'आर्किटेक्ट' झालेत, शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चावरुन मंत्री मुश्रीफांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:54 IST

राष्ट्रवादी फिनिक्स पक्षासारखा.. महापौर आमचाच..

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील हे नवीनच आर्किटेक्ट झालेले आहेत. त्यांचे महामार्ग उभारणीतील या विषयातील ज्ञान इतके प्रगल्भ झाले आहे, हे मला माहिती नव्हते; पण विनाकारण प्रस्तावित खर्चाचा आकडा वाढवला जात नाही. रस्ता किती किलोमीटरचा असतो, तो काँक्रिटीकरणाचा की कसा? यावर त्याचे दर ठरत असतात. मला वाटतेय, हा त्यांचा गोड गैरसमज असावा, अशी टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चाचा आकडा वाढविलेला आहे अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली होती त्यावर मुश्रीफ म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका असली तरी ते लादणार नाही. लोकप्रतिनिधींना, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तिपीठ रस्ता होणार नाही. त्यांनी आम्हाला अनेक मार्ग सुचविलेले आहेत. त्यापैकी जो मार्ग चांगला असेल. कमीत कमी बागायती जमीन जाईल व जिथे शेतकरी समाधान असेल त्या ठिकाणाहून शक्तिपीठ महामार्ग नेला जाईल.निवडणूक आयोगानेच मतचोरी केल्याची तक्रार राहुल गांधी करत आहेत यावर मुश्रीफ म्हणाले, पराभव पचवायचीही ताकद लागते. राहुल गांधी या मुद्द्यावरून विनाकारण निवडणूक आयोगाचा देशाचा वेळ, संसदेचाही वेळ घेता आहेत. यामधून काहीही साध्य होणार नाही.

राष्ट्रवादी फिनिक्स पक्षासारखा.. महापौर आमचाच..महापौरपदांच्या वाटणीमध्ये भाजप- शिंदेसेनेचीच चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादी कुठेच दिसत नाही. यावर ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अनेक निवडणुकांमध्ये आम्ही दुसऱ्या स्थानावर आलो आहोत. आम्ही महापौर, स्थायी समिती सभापती पद अशी सगळी पद घेतली आहेत. यावेळीसुद्धा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार असल्याचा दावा त्यांनी केला.