शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालक मोहन भागवत आजपासून कणेरी मठावर, कोल्हापुरातही स्वयंसेवकांशी संवाद शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 10:44 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आजपासून तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कणेरी मठावरील कार्यक्रमात ते पूर्णवेळ सहभागी होणार असून, ते कोल्हापूरमध्ये संघाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. आज, मंगळवारी ते रात्री उशिरा येणार असून २५ आॅक्टोबरपर्यंत ते कोल्हापुरात थांबणार आहेत.

ठळक मुद्देसरसंघचालक मोहन भागवत आजपासून कणेरी मठावरकोल्हापुरातही स्वयंसेवकांशी संवाद शक्य

कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आजपासून तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कणेरी मठावरील कार्यक्रमात ते पूर्णवेळ सहभागी होणार असून, ते कोल्हापूरमध्ये संघाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. आज, मंगळवारी ते रात्री उशिरा येणार असून २५ आॅक्टोबरपर्यंत ते कोल्हापुरात थांबणार आहेत.कणेरी मठावर अक्षय परिवारातर्फे जैविक शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच मठावरील कारागीर विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन, कर्करोगाच्या निदानासाठी दिलेल्या यंत्रणेचे लोकार्पण भागवत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.आज रात्री भागवत यांच्या उपस्थितीमध्ये कणेरी गावामध्ये भारतीय संस्कृतीदर्शन कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (दि. २४) सेंद्रिय शेतीबाबत आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन भागवत यांच्या हस्ते होणार असून गुरुवार (दि. २५) समारोपही त्यांच्या उपस्थितीमध्ये होईल.

देशभरातून १00 हून अधिक संस्थांचे प्रतिनिधी कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. गुरुवारी (दि. २५) भागवत कणेरी मठावरील विविध उपक्रमांची माहिती घेणार आहेत. मठावरील सर्व कार्यक्रम झाल्यानंतर २५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीला भागवत संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघkolhapurकोल्हापूर