शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

हवाला रोकड लूटमार प्रकरणी आटपाडीच्या संतोष मोरेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 11:40 IST

कोल्हापूर येथील ‘लक्ष्मी गोल्ड बुलियन’ या कंपनीचे तीन किलो सोने, अडीच कोटी रोकड व एक महागडी कार, असा तीन कोटी रुपयांचा मुंबईहून आलेला हवालाचा मुद्देमाल लुटून फरार असलेल्या संशयित संतोष ऊर्फ भावड्या ज्ञानोबा मोरे (वय २८, रा. यमाईनगर दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) याला ठाणे येथून राहत्या घरातून अटक केली. त्याच्याकडून ३० लाख किमतीचे एक किलो सोन्याचे बिस्कीट जप्त केले. त्याचा साथीदार सोमनाथ यल्लाप्पा माने (रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) हा फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

ठळक मुद्देहवाला रोकड लूटमार प्रकरणी आटपाडीच्या संतोष मोरेला अटक३० लाख किमतीचे एक किलो सोन्याचे बिस्कीट जप्त

कोल्हापूर : येथील ‘लक्ष्मी गोल्ड बुलियन’ या कंपनीचे तीन किलो सोने, अडीच कोटी रोकड व एक महागडी कार, असा तीन कोटी रुपयांचा मुंबईहून आलेला हवालाचा मुद्देमाल लुटून फरार असलेल्या संशयित संतोष ऊर्फ भावड्या ज्ञानोबा मोरे (वय २८, रा. यमाईनगर दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) याला ठाणे येथून राहत्या घरातून अटक केली. त्याच्याकडून ३० लाख किमतीचे एक किलो सोन्याचे बिस्कीट जप्त केले. त्याचा साथीदार सोमनाथ यल्लाप्पा माने (रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) हा फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.मुंबईहून आलेल्या एक कोटी १८ लाख रुपयांच्या हवालाच्या मुद्देमालाची लूटमार १४ जूनला झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित लक्ष्मण अंकुश पवार (रा. खटके वस्ती, लिंगीवरे, ता. आटपाडी, जि. सांगली), गुंडाप्पा तानाजी नंदीवाले (रा. तमदलगे, ता. हातकणंगले), अविनाश बजरंग मोटे (रा. शिवाजी चौक, हातकणंगले), अक्षय लक्ष्मण मोहिते (रा. आंबेडकरनगर, हातकणंगले), इंद्रजित बापू देसाई (रा. हातकणंगले), संशयित चालक झुंबऱ्या ऊर्फ राजू बळीराम कदम यांना अटक केली होती. लक्ष्मी गोल्ड बुलियन व्यवसायाचा मालक विकास कदम यांच्या गाडीवर चालक असलेल्या झुंबºया कदम यानेच कट रचल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्याकडून आतापर्यंत तीन कोटी सात लाख रुपये जप्त केले आहेत.

अजून ५० लाखांची रोकड व दोन किलो सोन्याची बिस्कीटे हस्तगत करायची होती. फरार संतोष मोरे हा गुन्हा घडल्यानंतर कुटुंबासह गाव सोडून गेला होता. तो पूर्वी घाटकोपर व ठाणे परिसरात कामाला होता. त्यानुसार या परिसरात त्याची माहिती घेतली असता, तो ठाणे जिल्ह्यामध्ये काळकुम गावी घर भाड्याने घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली.

सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून ३० लाख किमतीचे एक किलो सोन्याचे बिस्कीट जप्त केले. त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. साथीदार सोमनाथ माने याचा मोबाईल बंद असल्याने लोकेशन मिळून येत नाही. त्यांच्या पै-पाहूण्यांकडेही पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या रकमेची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर