शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

संजय मंडलिक-संभाजीराजे छत्रपती समोरासमोर आले, संभाजीराजेंनी टिप्पणी करताच सारे हास्यकल्लोळात बुडाले-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 17:37 IST

कोल्हापूर :   कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली ...

कोल्हापूर:  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार देखील सुरु केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र संभाजीराजे छत्रपती आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी गावे पिंजून काढत आहेत. तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी देखील मतदार, कार्यकर्त्यांची भेटीगाठी सुरु केल्या आहेत.दरम्यानच, संजय मंडलिक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची काल, गुरुवारी दुपारी सरवडे (ता. राधानगरी) येथे समोरासमोर भेट झाली. तत्पूर्वी खासदार मंडलिक बाळूमामाचे दर्शन घेऊन कपाळाला भंडारा लावून आले होते. या दोन नेत्यांत हस्तांदोलन झाल्यावर संभाजीराजे यांनी तुमचा भंडारा जरा आम्हालाही लावा, अशी टिप्पणी करताच सारे हास्यकल्लोळात बुडाले. विजयसिंह मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी अभिवादन करण्यासाठी हे दोघेही तिथे गेले होते. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीsanjay mandlikसंजय मंडलिक