शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

संजय भोसले यांना कर निर्धारकपदावरून हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 12:23 IST

Muncipal Corporation, kolhapurnews महापालिकेतील संजय भोसले यांना करनिर्धारक, संग्राहक या पदावरून अखेर हटवण्यात आले. घरफाळा घोटाळा प्रकरणात तत्कालीन करनिर्धारक दिवाकर कारंडे यांच्यासह अधिकाऱ्यांचा फिर्यादीसंदर्भात केलेला खुलासा समाधानककारक नाही. स्वयंस्पष्ट आणि मुद्देनिहाय नाही. या घरफाळा प्रकरणाविरोधात तक्रारी वाढत आहेत, असा ठपका ठेवण्यात आला. त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी (दि. ९) दिले.

ठळक मुद्देसंजय भोसले यांना कर निर्धारकपदावरून हटवले घरफाळा घोटाळा प्रकरण : विभागीय चौकशीचे आदेश

कोल्हापूर : महापालिकेतील संजय भोसले यांना करनिर्धारक, संग्राहक या पदावरून अखेर हटवण्यात आले. घरफाळा घोटाळा प्रकरणात तत्कालीन करनिर्धारक दिवाकर कारंडे यांच्यासह अधिकाऱ्यांचा फिर्यादीसंदर्भात केलेला खुलासा समाधानककारक नाही. स्वयंस्पष्ट आणि मुद्देनिहाय नाही. या घरफाळा प्रकरणाविरोधात तक्रारी वाढत आहेत, असा ठपका ठेवण्यात आला. त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी (दि. ९) दिले.भोसले यांची महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण विभागात अंतर्गत लेखापरीक्षकपदी बदली करण्यात आली. सहायक आयुक्त विनायक औंधकर यांच्याकडे घरफाळा विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. घरफाळाच्या १४ प्रकरणांत महापालिकेचे नुकसान केल्याच्या प्रकरणावरून तत्कालीन करनिर्धारक दिवाकर कारंडे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये विद्यमान करनिर्धारक संजय भोसले यांसह चारजणांवर महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी भूपाल शेटे यांनी महापालिकेकडे तक्रार केली. यावरून महापालिकेने संजय भोसले यांना २८ ऑक्टोबरला नोटीस पाठवून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. भोसले यांनी समाधानकारक खुलासा दिला नाही. याचवेळी भोसले यांच्याबाबत अनेक तक्रारी आल्या असून करनिर्धारक पदावर ठेवणे सयुक्तिक होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या विभागात बदली करण्याचा प्रस्ताव उपायुक्त निखिल मोरे यांनी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिला होता.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर