शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधात विहिरीत पडले सांबर, शेतकरी व प्राणीमित्रांनी दिलं जीवदान; गडहिंग्लज तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 18:31 IST

हलकर्णी : पाण्याच्या शोधात रस्त्याकडेच्या विहिरीत पडलेल्या सांबराला शेतकरी व प्राणीमित्रांनी जीवदान दिले. गडहिंग्लज तालुक्यातील येणेचवंडी -बसर्गे मार्गावर ही ...

हलकर्णी : पाण्याच्या शोधात रस्त्याकडेच्या विहिरीत पडलेल्या सांबराला शेतकरी व प्राणीमित्रांनी जीवदान दिले. गडहिंग्लज तालुक्यातील येणेचवंडी -बसर्गे मार्गावर ही घटना घडली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोरखंडाच्या सहाय्याने सांबराला जीवनदान देण्यात यश आले.येणेंचवंडी हद्दीतील आप्पासो कोळी यांच्या विहीरीतून ओरडण्याचा आवाज येत होता. त्यानंतर विहिरीत डोकावून पाहिले असता पूर्ण वाढ झालेले सांबर विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. आनंदा कोळी, सागर शिंदे, कांचन कुमार घस्ती, इरापा गवळी, संभाजी कांबळे, प्राणीमित्र मेहबूब सनदी, रणजीत सावंत यांनी दोरखंडाच्या सहाय्याने सांबराला पाण्यातून बाहेर काढून जीवनदान दिले.पशुवैद्यकिय अधिकारी वरुण धूप यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. वनपाल रणजीत पाटील, बी. एल. कुंभार, सुनिल भंडारी यांनी सांबराला आजरा वनविभागाच्या ताब्यात देवून त्याच्या अधिवासात सोडले. संबधित सांबर हे दोन वर्षे वयाचे हे भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयातील असावे असा अंदाज प्राणीमित्रांनी वर्तवला असून अन्नाच्या शोधात ते भरकटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर