शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबांच्या पादुका येणार कोल्हापुरात, मंगळवारपासून दोन दिवस दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:38 IST

श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त श्री साईबाबांच्या पादुका कोल्हापुरात येणार आहेत. मंगळवारी व बुधवारी (दि. २५ व २६) भाविकांना (दि. २५ व २६) या पादुकांचे दर्शन घेता येईल.

ठळक मुद्देसाईबाबांच्या पादुका येणार कोल्हापुरातमंगळवारपासून दोन दिवस दर्शन

कोल्हापूर : श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त श्री साईबाबांच्या पादुका कोल्हापुरात येणार आहेत. मंगळवारी व बुधवारी (दि. २५ व २६) भाविकांना (दि. २५ व २६) या पादुकांचे दर्शन घेता येईल, अशी माहिती दिलबहार तालीम मंडळाचे अध्यक्ष विनायक फाळके व परमपूज्य आनंदनाथ महाराज यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या सहयोगातून श्री साई सेवा मंडळ व दिलबहार तालीम मंडळाच्या वतीने या धार्मिक उपक्रमाचे संयोजन करण्यात आले आहे.शिर्डीस्थित श्री साईबाबांच्या पादुकांचे मंगळवारी रविवार पेठेतील साईमंदिरात सकाळी सहा वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर मिरवणुकीने या पादुका शिवाजी स्टेडियमजवळील श्री साई दरबार येथे ठेवण्यात येतील. याावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर शोभा बोंद्रे, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित असतील.

मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत भाविकांना या पादुकादर्शनाचा लाभ घेता येईल. त्यानंतर या पादुका पुन्हा शिर्डीसाठी रवाना होतील. दरम्यान, मंगळवारी रात्री आठ वाजता श्री साई भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. तरी नागरिकांनी पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.-

 

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरkolhapurकोल्हापूरReligious programmeधार्मिक कार्यक्रम