शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवास वीणापूजनाने सुरुवात, रविवारी जागर; कोणत्या दिवशी होणार भाकणूक...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:01 IST

यात्रेच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उपवास करणारे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते

वाघापूर : लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड )येथील सद्गुरू बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवास अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते वीणापूजनाने प्रांरभ झाला.समितीचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते समाधीपूजन, अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर भंडारा यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी हरिभजन, धनगरी ढोल वादन, आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. बाळूमामांची आरती करण्यात आली तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर, कळस तसेच भक्तनिवास येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उपवास करणारे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते.यावेळी देवालय समितीचे कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी, सचिव रावसाहेब कोणकेरी, संदीप मगदूम, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, संभाजी पाटील, यशवंत पाटील, दिलीप पाटील, इंद्रजित खर्डेकर, रामणा मरेगुदरी, करणसिंह भोसले, बसवराज देसाई, विनायक शिंदे, तमाणा मासरेडी उपस्थित होते.१५ मार्च रोजी जागरबाळूमामा वार्षिक भंडारा उत्सव पहिला दिवस रविवार १५ मार्च रोजी जागर आहे. सोमवार, दि. १६ मार्च या दिवशी पहाटे चार वाजता कृष्णात डोणे महाराज (वाघापूर) यांची भाकणूक होईल व महाप्रसाद होईल. दहा वाजल्यापासून महाप्रसादास सुरुवात होईल. मंगळवार, दि. १७ मार्च रोजी सकाळी पालखी सोहळा तसेच गुढीपाडवा (दि. १९)पर्यंत यात्रा होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Balumama's annual Bhandara festival begins; prophecy on March 16.

Web Summary : The annual Bhandara festival of Shri Balumama began with Veena worship. A vigil will be held on March 15th, followed by the prophecy by Krishnaat Done Maharaj on March 16th. The palakhi procession will be on March 17th.