शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Tendulkar: अर्जुनसाठी सचिन तेंडुलकरचे नृसिंहवाडीत श्री दत्त चरणी साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 14:29 IST

पहाटेच्यावेळी मंदिरात गर्दी नसल्याने सचिनने रांगेतून दर्शन घेतले

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी:  मास्टरब्लास्टर, प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आज, सोमवारी पहाटे अचानक नृसिंहवाडीत श्री दत्त मंदिरामध्ये हजेरी लावली. सचिनने पहाटे पाच वाजता काकड आरतीला उपस्थित राहून श्री दत्त चरणी प्रार्थना केली. मुलगा अर्जुन तेंडुलकर याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळावे यासाठी सचिनने श्री दत्त चरणी साकडे घातले.आज, सोमवारी पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी सचिन तेंडुलकर व अर्जुन तेंडुलकर यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या व श्री दत्त महाराजांची राजधानी असलेल्या दत्त मंदिरास दर्शनासाठी भेट दिली. पहाटेच्या काकड आरतीला सचिनने उपस्थिती लावली होती. नवल खोंबारे यांनी श्री दत्त चरणी प्रार्थना करून श्रीफळ प्रसाद दिला. यावेळी त्यांच्यासोबत सौरभ भोळे उपस्थित होते. पहाटेच्यावेळी मंदिरात गर्दी नसल्याने सचिनने रांगेतून दर्शन घेतले. दोघांनीही मास्क घातल्याने सचिनला ओळखता आले नाही.कोल्हापुरातील उद्योजक तेज घाटगे यांचे बंधू गौरव घाटगे यांनी तेज यांना फोन करून सांगितलं की त्यांचे जवळचे आणि खास पाहुणे येणार असल्याची माहिती दिली. तेज घाटगे यांच्या मुडशिंगीच्या फार्म हाऊसवर रात्री दहाच्या सुमारास गाडीतून तेंडुलकर उतरले आणि घाटगे परिवाराला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. रात्री कोल्हापुरी पाहुणचार घेवून मुक्काम करून पहाटे चार नंतर तेंडुलकर नृसिंवाडीकडे रवाना झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSachin Tendulkarसचिन तेंडुलकरDatta Mandirदत्त मंदिर