शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वॉशिंग्टनचा ‘अ‍ॅपल-मँगो’ बाजारात-आंबा पाहण्यासाठी गर्दी : एक हजार रुपये डझनचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:10 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत वॉशिंग्टन (अमेरिका) येथील अ‍ॅपल प्लस मॅँगोची आवक झाली आहे. सफरचंदासारखा दिसणारा आंबा पाहण्यासाठी समितीत मंगळवारी गर्दी झाली होती. सफरचंद व आंबा अशी दुहेरी चव असणारा हा आंबा मुंबई बाजारातून थेट

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत वॉशिंग्टन (अमेरिका) येथील अ‍ॅपल प्लस मॅँगोची आवक झाली आहे. सफरचंदासारखा दिसणारा आंबा पाहण्यासाठी समितीत मंगळवारी गर्दी झाली होती. सफरचंद व आंबा अशी दुहेरी चव असणारा हा आंबा मुंबई बाजारातून थेट कोल्हापुरात आला असून, एक हजार रुपये डझनाचा दर आहे.

कोकणासह गुजरात, कर्नाटकातील हापूस आंब्यांची आवक कोल्हापुरात दरवर्षी होते. यंदा हापूस आंब्यांची आवक चांगली आहे. अक्षयतृतीयेमुळे मंगळवारी हापूस आंब्यांबरोबरच यंदा खास वॉशिंग्टनवरून ‘अ‍ॅपल प्लस मॅँगो’ची आवक झाली आहे. वॉशिंग्टनहून मुंबई बाजारामध्ये हा आंबा आला होता. तेथून बाजार समितीतील आंबा व्यापारी नंदकुमार वळंजू यांच्या दुकानात तो मंगळवारी दाखल झाला. या आंब्याचे दहा बॉक्स आले आहेत. हा आंबा सफरचंदसारखा दिसतो; त्याचबरोबर त्याला सफरचंद व आंबा अशी दुहेरी चव आहे. हा आंबा पाहण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली होती.अर्ध्या किलोचा एक आंबा या आंब्याचे वजन ४५० ते ५०० ग्रॅम आहे. त्यामुळे एका बॉक्समध्ये पाच ते सहा आंबे बसतात. हापूससारखी चव नसली तरी वेगळे खाण्यासाठी पसंतीस उतरला आहे.कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी वॉशिंग्टन येथील ‘अ‍ॅपल प्लस मॅँगो’ आंब्यांची आवक झाली.

टॅग्स :Mangoआंबाkolhapurकोल्हापूरMarketबाजार