शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

राज्यातील स्वयंपाक्यांचे ११३ कोटी मानधन अखेर जमा, तीन महिन्यांचे एकदम मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:11 IST

दीड लाख मदतनीसांना दिलासा

राजाराम लोंढेकोल्हापूर : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ अखेरचे प्रलंबित मानधन आता मिळणार आहे. संबंधितांच्या खात्यावर ११३ कोटी ४७ लाख रुपये वर्ग करण्यात आले असून, त्यामुळे राज्यातील १ लाख ५२ हजार ४६४ मदतनीसांना दिलासा मिळाला आहे.प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना ही केंद्र सरकारची असून, ती राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वयंपाक्यांवर असते. त्यांना केंद्र सरकारकडून दरमहा सहाशे रुपये, तर राज्य सरकारकडून १९०० असे प्रतिमहिना २५०० रुपये मानधन मिळते. वर्षातून दहा महिन्यांचे मानधन त्यांना दिले जाते. मात्र, स्वयंपाक्यांना ऑक्टोबरपासून मानधन मिळालेले नव्हते.असे आले पैसे

  • केंद्र सरकारकडून - ९ कोटी १४ लाख ७८ हजार ४०० रुपये
  • राज्य सरकारकडून - २८ कोटी ९६ लाख ८१ हजार ६०० रुपये

शिक्षणाधिकाऱ्यांना हे राहणार बंधनकारकज्या कारणासाठी रक्कम मंजूर करण्यात आली, त्याच कारणासाठी खर्च करण्याची दक्षता घ्यावी.अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र व मासिक खर्च अहवाल संचालनालयास सादर करावा.अनुदान अदा करताना शासनाच्या प्रचलित नियमांचे पालन करावे.स्वयंपाक्यांसोबत केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींची पूर्तता केल्याची खात्री करावी.जिल्हानिहाय मदतनीस संख्या जिल्हा  - मदतनीसअहिल्यानगर - ८७६५अकोला - २८७६अमरावती - ३७८५छत्रपती संभाजीनगर - ५७३१भंडारा - २१४२बीड -  ५३२०बुलढाणा - ४२९५चंद्रपूर - ३५७३धुळे - ३१२०गडचिरोली - २७२०गोंदिया - २४३७हिंगोली - २१४०जळगाव - ६०६०जालना - ४००१कोल्हापूर - ६०९०लातूर  - ४१११मुंबई  - १०२०नागपूर - ४२२७नांदेड - ५६५७नंदुरबार - ३३९४नाशिक - ८५०२धाराशिव - ३०४६पालघर - ४६४०परभणी  - ३४५३पुणे  - ८६५३रायगड - ४७०१रत्नागिरी - ३९५८सांगली - ४४८८सातारा - ५८००सिंधुदुर्ग - २१६१सोलापूर - ७७५३ठाणे  - ३८९२वर्धा  - २००७वाशिम - २१९६यवतमाळ - ५८३०

टॅग्स :kolhapurकोल्हापूर